Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  चाकण (Chakan) – नाशिक रोडवर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात  रविवारी (दि.2) दुपारी दिड वाजता घडला.

Pune : ‘आदी अष्टकम’ नृत्य सादरीकरणाला मिळाला रसिकांचा चांगला प्रतिसाद

ज्ञानेश्वर बाजीराव  मुळे (वय 38) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून चाकण पोलीस ठाण्यात मल्लीनाथ वसंत उक्कावाले (वय 45 रा.भामवाकी, खेड) यांनी ज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेहुणए ज्ञानेश्वर हे त्यांच्या दुचाकीवरून घरा जात असताना चाकण-नाशिक रोडवर अज्ञात वाहनाने त्यांना धडक देत त्यांना गंभर जखमी केले त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून चाकण (Chakan) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.