Chinchwad : पोलिसांच्या चोख बंदोबस्तात होणार नववर्षाचे स्वागत
एमपीसी न्यूज - गत वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात (Chinchwad) स्वागत व्हावे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्या तळीरामांवर कारवाईसाठी…