Pimpri : मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग महत्वाचा – वंदना चक्रवर्ती
एमपीसी न्यूज - मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढल्याशिवाय मुलांची प्रगती होणार नाही. चार भिंतीत दिलेले शिक्षण समाजात रुजायला हवे. विद्यार्थ्यांमधील संस्कार समाजात उतरायला हवेत. त्यासाठी शिक्षकांची देखील जबाबदारी महत्वाची आहे, असे मत…