E-waste : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रजासत्ताकदिनी ई-वेस्ट संकलन मोहीम
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रजासत्ताकदिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी महापालिका आणि विविध संस्थांच्या वतीने ई-वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.(E-waste) सुमारे 150 संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. या…