Browsing Tag

पादचा-याचा मृत्यू

Bhosari : दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बीआरटी बस थांब्याजवळ पायी चालत जात असलेल्या पादचा-याचा भरधाव वेगात आलेल्या दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) सकाळी पावणेनऊच्या सुमारास भोसरीतील बीआरटी बसथांब्याजवळ घडली. बाळू ऊर्फ बाळासाहेब लांडगे (वय…

Pune : गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घडली. सुनील तारू (वय 60, रा. खैरेवाडी), असे मयताचे नाव असून सुनील यांचे भाऊ अविनाश तारू यांनी याप्रकरणी…