Nigdi : संत तुकाराम महाराज पालखी स्वागत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून करावे
एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात दिनांक 11 जून 2023 रोजी संत तुकाराम महाराज पालखी दाखल होत असून पिंपरी-चिंचवड महानगरपलिका ह्यांच्या वतीने हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून पालखी स्वागत करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर…