Pune : नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोड मॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन
एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या ( Pune) प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा शनिवार दि 11 मे रोजी सकाळी 10 वाजता शुक्रवार पेठ येथील नातूबाग…