Pune : विमानतळ विकासासाठी ८०० कोटींचा निधी मंजूर
एमपीसी न्यूज - जगाला जोडणाऱ्या पुण्यातील लोहगाव विमानतळाचे चित्र आता बदलणार असून जगाच्या नकाशावर आलेले लोहगाव विमानतळ आता नजीकच्या दोन वर्षांत कात टाकणार आहे. विमानतळाच्या सध्याच्या इमारतीच्या आवारात आता ४२ हजार स्वेअर मीटर भागात नवी इमारत…