Pimpri : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत उसळली गर्दी
एमपीसी न्यूज - नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा आणि गुरुवारच्या सुटीचे निमित्त साधत पिंपरी-चिंचवडकरांनी दिवाळीची खरेदी करण्यास सुरवात केली. त्यामुळे विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. दिवाळीसाठी अवघे तीन ते चार दिवस राहिल्याने…