Chikhali : रुपीनगर परिसरात सुमारे वीस जणांना चावला पिसाळलेला कुत्रा
एमपीसी न्यूज - रुपीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे वीस जणांना चावा घेतला. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना आज (रविवारी, दि. 24) दुपारी रुपीनगर परिसरात घडली.मिळालेल्या माहितीनुसार, रुपीनगर परिसरात मागील चार…