Katraj News: दरीत सापडला जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह, घातपात की अपघात तपास सुरू
एमपीसी न्यूज - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कात्रज दरी परिसरात हा मृतदेह सापडला.मृतदेह जळालेला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.…