Chinchwad : जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांना अटक
एमपीसी न्यूज - चिंचवड पोलिसांनी बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास चिंचवड गावातील वेताळनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.
महादेव…