Pimpri: मुख्यमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाऊ, दादा…
(गणेश यादव)
एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करत दोन्ही मतदारसंघ भाजपकडे घ्या. आम्ही कमळ फुलवूच, अशी घोषणा स्थानिक आमदारांनी केली. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या पाठीशी…