Chinchwad : थिएटर वर्कशॅाप कंपनी आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने उचलले मराठी भाषा…
एमपीसी न्यूज - थिएटर वर्कशॅाप कंपनी आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वाचन श्रवण उपक्रमाद्वारे मराठी भाषा संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन अण्णाभाऊ साठे महामंडळ,महाराष्ट्र चे अध्यक्ष…