Chinchwad : न घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी करत महिलेची बदनामी
एमपीसी न्यूज - कधीही न घेतलेले कर्ज फेडण्याची मागणी करत अज्ञातांनी महिलेचे अश्लील फोटो बनवून ते तिच्या संपर्कातील लोकांना पाठवून तिची बदनामी केली. ही घटना 22 जुलै ते 12 सप्टेंबर या कालावधीत चिंचवडगाव येथे घडली.
Pimpri : क्रांतीसुर्य…