IPL 2023 – माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला स्वतःच्या स्वप्नातली निवृत्ती मिळेल का?
एमपीसी न्यूज - चेन्नई सुपर किंग्स हा चेन्नई, भारत येथे (IPL 2023) स्थित असणारा एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. हा संघ इंडिया सिमेंट लिमिटेड यांच्या मालकीचा आहे. चेन्नई येथील एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम हे सीएसके चे…