Lonavala – लोणावळ्यात ममतादिन साजरा
एमपीसी न्यूज - माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने ममतादिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत सामाजिक उपक्रम राबविले.शहरप्रमुख सुनिल इंगूळकर शहर…