Chinchwad : रविवारी राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलन
एमपीसी न्यूज - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात येथे एक दिवसीय राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाचे आयोजन केले…