Bhosari News : कासारवाडी येथून पार्क केलेली रिक्षा चोरीला
एमपीसी न्यूज – मंदिरा जवळ पार्क केलेली रिक्षा चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही चोरी कासारवाडी येथील जैन मंदिराजवळ 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या (Bhosari News) कालावधीत घडली असून शुक्रवारी (दि.6) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…