Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळाला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळाला. ही घटना (Talegaon) मंगळवारी (दि. 9) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने एक जेसीबी एका ठेकेदाराला चालवण्यासाठी दिला होता. जेसीबी तळेगाव दाभाडे येथील मैदानात पार्क केला असताना त्याला आग लागली. या आगीमध्ये जेसीबी जळून खाक झाला. जेसीबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. आगीचे नेमके कारण समजू शकले  (Talegaon)  नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.