Tathawade : ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ भीषण आग आणि स्फोट

एमपीसी न्यूज – पुण्यातील ताथवडे येथील जेएस कॉलेजजवळ (Tathawade) झालेल्या स्फोटात आणि आगीत अनेक बसेसचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ही घटना रात्री 11 च्या सुमारास घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बाधित झालेल्या वाहनांमध्ये गॅस टँकर पेटला.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…..

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.