Ahmednagar : एसडीआरफची बोट उलटून नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

एमपीसी न्यूज - अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट ( Ahmednagar) उलटली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथकाची बोट उलटली. या बोट दुर्घटनेत 5 जण बुडाले. तिघांचा मृत्यू झाला तर…

Pune : अपघात प्रकरणानंतर महापालिकेचाही कारवाईचा बडगा; कल्याणीनगर, मुंढवा परिसरातील मोठ्या…

एमपीसी न्यूज - कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर शहरातील सर्वच प्रशासनाच्या डोळ्यात ( Pune ) झणझणीत अंजन गेले आहे. त्यामुळे पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व त्यानंतर महापालिकेने आता मनमानी करणाऱ्या हॉटेल व पब वर कारवाईस सुरुवात केली आहे. या…

Pune Mumbai Highway Accident : पुणे-मुंबई महामार्गावर आयशर आणि कारचा भीषण अपघात 

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यान आयशर टेम्पो आणि कारचा भीषण (Pune Mumbai Highway Accident) अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला उलटून पडली आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 23) सकाळी घडला.…

Ujani Dam Accident : उजनी धरणात बोट उलटून झालेल्या अपघातातील 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज - उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवारी (दि. 21 ) प्रवासी वाहतूक करणारी ( Ujani Dam Accident) बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावांतील  सहाजण बेपत्ता  झाले होते. आज अखेर बेपत्ता…

P. N. Patil : करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज - कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील  यांचे निधन झाले आहे. पहाटे कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  ते 71 वर्षांचे होते. गांधी…

Today’s Horoscope 23 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -  Today’s Horoscope 23 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग आजचा दिवस - गुरुवार. तारीख - 23.05.2024. शुभाशुभ विचार - 9 नंतर चांगला दिवस. आज विशेष- बुद्ध पौर्णिमा. राहू काळ - दुपारी 01.30 ते 03.00 दिशा शूल -…

Maval : मावळात चार ठिकाणी मचाणावर बसून वाचता येणार रात्रीचे अभयारण्य

एमपीसी न्यूज - बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रेमींना अभयारण्य वाचनाची संधी ( Maval) मिळावी, अभयारण्याचा आणि त्यातील प्राण्यांचा रात्रीच्या वेळी अभ्यास करता यावा यासाठी वन विभागाकडून मावळ तालुक्यात चार ठिकाणी मचाण उभारण्यात आल्या आहेत.…

Metro News : पुणे मेट्रो तीनचे नव्याने नामकरण

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान पुणे मेट्रो तीनचे ( Metro News) काम सुरु आहे. दरम्यान या मेट्रो मार्गाचे नव्याने नामकरण करण्यात आले आहे. शिवाजीनगर ते माण हिंजवडी असे या मार्गिकेला नाव मिळाले आहे. हिंजवडी आयटी पार्कच्या…

Maharashtra : भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचवा; कृषी विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज - भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य ( Maharashtra) पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड…

PMPML : निवडणूक काळात पीएमपीएमएलला एक कोटी 57 लाखांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणूक काळात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कडून पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 931 बस पुरवण्यात ( PMPML )आल्या. यामधून पीएमपीएमएलला एक कोटी 57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या…