Loksabha Election : मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

एमपीसी न्यूज- जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात ( Loksabha Election ) पार पाडण्यासाठी येत्या 7 मे रोजी बारामती व 13 मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 47 हजार 395 मतदार वाढले

एमपीसी न्यूज -  पिंपरी - चिंचवड शहर हे मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात ( Pimpri ) विभागले आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात 25 एप्रिल 2024 पर्यंत झालेल्या मतदार नावनोंदणी मोहिमेत तब्बल 47 हजार 295 मतदारांची भर पडली आहे.…

Loksabha Election : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ सारख्या गैरप्रकारांबाबत शासनाकडून होणार कठोर…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट ( Loksabha Election ) तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक…

Loksabha Election : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांचे नियोजन…

एमपीसी न्यूज - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक (  Loksabha Election) सुविधा निर्माण करण्यात याव्यात, यासाठीचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.लोकसभा निवडणूकीच्या…

Hinjawadi : स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तीन दलालांवर कारवाई; चार महिलांची…

एमपीसी न्यूज - स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Hinjawadi) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल येथील एक तर महाराष्ट्रातील तीन…

Talegaon : कुंडमळा येथे बुडून दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा येथे पोहण्यासाठी उतरलेल्या ( Talegaon ) दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 2) सायंकाळी घडली.साजिद शरीफ बागवान (वय 20, रा. निगडी), आतीक शरीफ बागवान (वय 15, रा. जळगाव) अशी…

Shikrapur : वृद्ध महिलेचा खून करून दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक 

एमपीसी न्यूज - घरात जबरदस्तीने घुसलेल्या चोरट्यांनी 76 वर्षीय महिलेचा खून (Shikrapur) केला. त्यानंतर घरातून एक लाख 23 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना 23 एप्रिल रोजी शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे उघडकीस…

Lonikand : गांजा विक्री प्रकरणात अटक केलेली महिला पोलीस ठाण्यातून पसार

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला लोणीकंद पोलीस ठाण्यातून ( Lonikand ) पसार झाल्याची घटना उघडकीस आली.छकुली राहुल सुकळे (वय 24, रा. वाघोली) असे पसार झालेल्या महिलेचे नाव आहे. वाघोली परिसरात गायरान वस्तीत सुकळे…

Pune : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईतांची झाडाझडती

एमपीसी न्यूज - शहरातील एक हजार सराइतांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार ( Pune)  यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली. शहरातील 109 पोलीस चौक्यांमध्ये सराईतांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. शहरातील पोलीस चौक्यांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य…

Chinchwad : नदी प्रदूषणास वाढते नागरिकरण जबाबदार – संजय कुलकर्णी 

एमपीसी न्यूज - पाच वर्षांपूर्वी पवना नदीत पोहता येत होते. दहा वर्षांपूर्वी ( Chinchwad) येथील पाणी पिता येत होते. आता पवना आणि इंद्रायणी नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. याला "विकास" जबाबदार आहे. घरातील बेसिन ते नदीपर्यंत प्रदूषण आहे. नदीच्या…