Talegaon : तळेगावमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार 

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून तळेगाव मध्ये एकावर ( Talegaon) गोळीबार झाला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.आदित्य भेगडे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी…

Pune : चार टोळीप्रमुखांसह 42 गुंड तडीपार, पुणे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार ( Pune ) होऊ नये, यासाठी कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे पोलिसांनी 42 गुंडाना…

Chakan : खेड तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष;  टँकरची मागणी वाढली 

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यात सध्या पुर, वरुडे, जऊळुके बु. कनेरसर या गावांच्या गावठाणासह (Chakan) वाड्यावस्त्यांना तसेच वाडा गावच्या वाड्यांना 5 खाजगी असणाऱ्या शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.  आतापर्यत 22 गावांच्या 127  वाड्या वस्त्यांना…

Chakan : गोविंद दुधवडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील ( Chakan ) प्रगतीशील शेतकरी गोविंद सदाशिव दुधवडे ( वय 59 वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात…

Wakad : नाकाबंदीत 27 लाखांची रोकड पकडली

एमपीसी न्यूज - वाकड - हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान ( Wakad)  निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम पकडली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.मावळ लोकसभा…

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील सभा स.प.…

एमपीसी न्यूज - पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या ( Prime Minister Narendra Modi ) उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात 29 एप्रिल रोजी स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे सभा होण्यात असल्याचे भाजप…

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दंगल काबू पथकातील 35 पेक्षा जास्त वय असलेल्या…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी जय्यत ( Chinchwad) तयारी केली आहे. आयुक्तालयात असलेल्या दंगल काबू पथकातही नुकतेच फेरबदल करण्यात आले आहेत. पथकातील 35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या…

Today’s Horoscope 24 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -  Today’s Horoscope 24 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग आजचा दिवस - बुधवार. तारीख - 24.04.2024. शुभाशुभ विचार - वृद्धितीथी. आज विशेष - सामान्य दिवस. राहू काळ - दुपारी 12.00 ते 01.30. दिशा शूल -…

Chakan : जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून लोखंडी रॉडने हॉटेल चालकाला मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज -  जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून  हॉटेल चालकास  लोखंडी रॉडने मारहाण (Chakan)  करण्यात आली आहे, ही घटना चाकण येथील आनंद ढाब्याजवळ रविवारी (दि.21) घडली आहे.परवेज मुल्तान शेख (वय 34 रा.चाकण) याला अटक केली असून पियूष धाडगे,व…

SSC HSC News : दुष्काळी तालुक्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत…

एमपीसी न्यूज - राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ( SSC HSC News) दुष्काळी तालुक्यांसह दुष्काळसदृश महसूल मंडळातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे.राज्यातील 40 तालुके…