PCMC : नालेसफाईची  कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करा; आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज - पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही ( PCMC ) यासाठी शहरातील नालेसफाई व पावसाळी गटर्स सफाईची सर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करावीत. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबधित अधिकाऱ्यांनी…

Pune : अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

एमपीसी न्यूज - ट्रिपल महाराष्ट्र केसरी व पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक पै. विजय नथू चौधरी ( Pune) यांनी कुस्तीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस विभागामध्ये प्रतिष्ठेचे मानले जाणारे पोलीस महासंचालक…

Pune : पुण्याला सुखी शहर बनवूया – रवींद्र धंगेकर 

एमपीसी न्यूज - गेल्या 10 वर्षात पुण्याचे भाजपचे खासदार भाजपचे 6 आमदार व भाजपचे 100 नगरसेवक यांनी पुण्याचे ( Pune) नागरी प्रश्न सोडवत विकास केला असता तर पुण्यातील नागरी समस्या बिकट बनल्या नसत्या. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करण्याची…

Maval LokSabha Elections 2024 : 3 उमेदवारी अर्ज बाद, 35 जणांचे पात्र

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 35 उमेदवारांचे (Maval LokSabha Elections 2024 ) नामनिर्देशन वैध ठरले असून 3  उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर  50 नामनिर्देशन पत्रांपैकी 46 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली…

Kivle : पवना नदीवरील महादेव घाटावर मुलगा बुडाला

एमपीसी न्यूज - पवना नदीवर किवळे येथे महादेव घाटावर सतरा वर्षीय ( Kivle) मुलगा बुडाला. ही घटना बुधवारी (दि. 24) सायंकाळी घडली. बुडालेल्या मुलाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला.तुषार नरेश जाधव (वय 17, रा. भोसरी) असे बुडालेल्या मुलाचे नाव…

Chinchwad : मतदार यादीतील नाव शोधणे कामी Voters Help Desk ची स्थापना

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात ( Chinchwad) मतदारांना मतदार यादीतील नाव शोधणेकामी Voters Help Desk ची स्थापना करण्यात आली आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत नाव…

Pune : कोरेगाव पार्क येथे भीषण अपघात; आलिशान कारने 10-15 दुचाकींना दिली धडक

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ( Pune)  हद्दीतील कॅम्प परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील आलिशान कारने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या दहा ते पंधरा दुचाकींना धडक दिली.…

Pimpri : दोन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक 

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना गुन्हे शाखा युनिट ( Pimpri ) दोनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये शस्त्रासह अटक केली. या कारवाया गुरुवारी (दि. 25) भीमनगर, पिंपरी आणि आंबेडकर चौक, पिंपरी येथे करण्यात…

Pune : सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या 58 व्या तुकडीचे पुण्यात दीक्षान्त संचलन

एमपीसी न्यूज - पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय ( Pune) महाविद्यालयाच्या 58 व्या तुकडीचे 112 स्नातक 25 एप्रिल 2024 रोजी एएफएमसीच्या कॅप्टन देवाशिष शर्मा, कीर्तीचक्र संचलन मैदानावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय सशस्त्र…

Pimpri : फुफ्फुसात अडकला हळकुंडाचा तुकडा; डीपीयुमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज - एका 85 वर्षीय वृद्धाच्या फुफ्फुसात अडकेलला हळकुंडाचा तुकडा ( Pimpri) काढण्यात पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. वृद्धाला मागील तीन महिन्यांपासून सतत तीव्र खोकल्याचा त्रास होता. अनेक…