Chakan : गोविंद दुधवडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील ( Chakan ) प्रगतीशील शेतकरी गोविंद सदाशिव दुधवडे ( वय 59 वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Wakad : नाकाबंदीत 27 लाखांची रोकड पकडली

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय दुधवडे यांचे ते वडील तर माजी मुख्याध्यापक हिरामण दुधवडे यांचे बंधू व खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अविनाश दुधवडे यांचे ते चुलते ( Chakan ) होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.