BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Chakan

Chakan : भोसे येथे जीप-कंटेनरची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात पुढील वाहन ओव्हरटेक करून ओलांडण्याच्या प्रत्यात्नात असलेल्या जीप मोटारीची आणि समोरून वेगात आलेल्या अवजड कंटेनरची समोरासमोर धडक जोरदार होऊन झालेल्या अपघातात जीपमधील एका बड्या कंपनीचे दोन अधिकारी यांचा जागीच मृत्यू…

Chakan : भाड्याने घेतलेल्या 36 लाखांच्या सेंट्रींग मटेरियलची परस्पर विल्हेवाट

एमपीसी न्यूज - एका कंपनीकडून सुमारे 35 लाख 96 हजार रुपयांचे सेंट्रींग मटेरियल भाड्याने घेतले. ते मटेरियल परत न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 8 ऑक्‍टोबर ते 28 डिसेंबर…

Chakan: ग्रामपंचायत बैठकीत सरपंचाला सदस्यांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत 50 हजाराचा धनादेश परस्पर काढल्याचा जाब विचारत ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाला बेदम मारहाण केली. तसेच चावीने डोक्यात मारले. ही घटना खेड तालुक्यातील शेलगावात घडली.नागेश नवनाथ आवटे असे मारहाण…

Alandi : ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - घाटातून समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये कार झाडाला धडकली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून कारमधील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात 8 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास च-होली येथे…

Chakan : दिराच्या हॉटेलमध्ये हिस्सा मागत हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी भावजयीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दिराच्या हॉटेलमध्ये भावजयीने हिस्सा मागितला. हिस्सा मागत भावजय, तिचे वडील आणि भावाने हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करत शिवीगाळ केली. याबाबत भावजयीसह तिच्या वडील आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे.भावजय जागृती रविकांत गोरे (रा.…

Chakan : ‘शिवशाही’च्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या 'शिवशाही'ने रस्ता ओलांडणा-या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात २ जून रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला.…

Chakan : तलवारीचा धाक दाखवून चौघांनी दोन दुचाकीस्वारांना लुटले

एमपीसी न्यूज - चौघांनी मिळून तलवारीचा धाक दाखवून रस्त्याने जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना लुटले. दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण पंधरा हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरून नेले. या घटना रविवारी (दि. 9) रात्री दहा ते साडे दहाच्या…

Chakan : पाण्याच्या टाकीतून पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील सुपे गावात जिल्हा परिषदेने बांधलेल्या टाकीतून गावासाठी पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद झाला. यामध्ये तीन जणांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…

Pimpri : शेतात पाईपलाईन करण्यासाठी त्यांनी चोरला पाईपने भरलेला टेम्पो

एमपीसी न्यूज - दुष्काळ कोणाला काय करायला लावेल, हे सांगता येत नाही. गावी दुष्काळ पडल्यामुळे आर्थिक चणचण भासू लागली. शेतात पाईपलाईन करायची म्हणून तिघांनी मिळून पाइपने भरलेला टेम्पो चोरून नेला. टेम्पोचालकाचे अपहरण करून पाईपने भरलेला टेम्पो…

Chakan : फिल्ड ऑफिसरकडून महिला गार्डचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एका खासगी कंपनीतील फिल्ड ऑफिसरने कंपनीत काम करणा-या महिला गार्डचा विनयभंग केला. महिलेने कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, कंपनी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने महिलेने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला.…