Pune news : युवा दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकांचा सन्मान

एमपीसी न्यूज - स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच युवा दिना निमित्त गुरुवारी (दि.12) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा याच्यावतीने प्रभागातील कर्तबगार युवकांचा (Pune news) सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या…

Vadgaon Maval News : रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार माळी समाजाचा मेळावा 

एमपीसी न्युज - मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण येथे शनिवारी (दि. 14) माळी समाजोन्नती मंडळ, मावळ तालुका व श्री.संत सावतामाळी मित्र मंडळ नाणोली यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव 2023 चे आयोजन…

Talegaon News : तळेगावात भरणार  दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा, 17 जानेवारी पर्यंत नाव…

एमपीसी न्यूज -  कॅरम प्रेमींच्या पुढाकारातून कै.माधव खरे व कै.मंगेश कवळेकर यांच्या स्मरणार्थ 21 ते 23 जानेवारी दरम्यान या स्पर्धेचे (Talegaon News )आयोजन करण्यात आले आहे. कॅरम प्रेमींना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 17 जानेवारी पर्यंत नाव…

Vadgaon Maval News : महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील कामे अपूर्ण, नागरीकांच्या जीवाशी खेळ

एमपीसी न्युज - वडगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या सेवा रस्त्यावरील महत्त्वपूर्ण कामे अपूर्ण राहिली आहेत. याचा विद्यार्थी, वृद्ध, महिला आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास (Vadgaon Maval News) होत आहे. महाराष्ट्र राज्य…

Mahavitran news : महावितरणच्या धडक कारवाईत 11 कोटी रुपयांची वीजचोरी उघड

 एमपीसी न्यूज -महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने डिसेंबर 2022 या एका महिन्यात केलेल्या धडक कारवाईत राज्यात वीजचोरीच्या 879 प्रकरणात 11  कोटी 69 लाख रुपयांची वीजचोरी (Mahavitran news) उघडकीस आली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि…

Chakan News : बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

एमपीसी न्यूज - तीन दिवसांपासून चाकण परिसरातून बेपत्ता असलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा चाकण जवळील वाकी हद्दीतील भामा नदीत (Chakan News )मृतदेह मिळून आला आहे. अंशू रमेश गिरी वय 18 ( रा. चाकण , मूळ रा. उत्तरप्रदेश ) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.…

Pune News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाला पुरेसे मनुष्यबळ द्या

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील वेगाने विस्तारत असलेल्या औद्योगिक परिसराच्या पार्श्वभूमीवरपुणे विभागासाठी मोठे कार्यालय, अद्यावत प्रयोगशाळा आणि अधिकचे मनुष्यबळ त्वरित (Pune News) उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य…

Chakan News : चाकण मध्ये ईएसआयसीची विभागीय शाखा सुरु

एमपीसी न्यूज- ईएसआयसीची विभागीय शाखा चाकण येथे सुरू करण्यात (Chakan News) आली आहे. यामुळे चाकण एमआयडीसी भागातील लाखो कामगार आणि शेकडो कंपन्यांना याचा लाभ होणार आहे. ईएसआयसीने ऑगस्ट-2016 पासून चाकण क्षेत्रासाठी इएसआयसीची…

Chakan News : चाकण येथे घर आगीत भस्मसात

एमपीसी न्यूज-चाकण रोहकल रस्त्यावर जरे निसर्ग (Chakan News)  येथील छत्रपती शिवाजी मध्ये बुधवारी (दि.11) रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत घरातील  कौटुंबिक साहित्य जळून खाक झाले . आग लागल्यानंतर तत्काळ स्थानिकांनी घरातील वीज पुरवठा बंद करून…

Pune crime news :पैश्यावरून मित्राचा रॉड डोक्यात घालून खून

एमपीसी न्यूज -पैश्यावरून वाद झाल्याने मित्राचा रॉड डोक्यात घालून खून करण्यात (Pune crime news) आला आहे.   भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत आंबेगाव मध्ये  रात्री अडीच सुमारास ही घटना घडली. राहुल दांगट  खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून…