Umbre Navlakh News : प्रेम प्रकरणातून विद्यार्थ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – प्रेम प्रकरणातून एकाने 22 वर्षीय विद्यार्थ्याला दगडाने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.9)  उंब्रे नवलाख येथे घडली (Umbre Navlakh News) आहे. प्रतिक सुरेश बावणे (वय 22 रा.देहुरोड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

Pune news : ‘मकर संक्रांती- भोगी’चा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा होणार

 एमपीसी न्यूज - 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023' निमित्ताने राज्य शासनाने ‘मकर संक्रांती- भोगी’ हा सणाचा दिवस दरवर्षी ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय (Pune news)घेतला आहे. या दिवशी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर…

Pimpri news: आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

 एमपीसी न्यूज -चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी आज  (दि. 10) त्यांच्या पिंपळेगुरव (Pimpri news) येथील निवासस्थानी भेट दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

Chandkhed Crime news : चांदखेड गावाच्या उरूसामध्ये टोळक्याने केला हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज- चांदखेड गावाच्या उरूसामध्ये एका टोळक्याने हवेत गोळीबार केल्याने दहशतीचे ( Chandkhed Crime news) वातावरण निर्माण झाले आहे. Pimpri News : नागरिकांनो सावध रहा, पोलिसांना सहकार्य करा, एकत्र मिळून गुन्हे आटोक्यात आणू – पोलीस …

Pimpri News : पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार कुस्ती स्पर्धेसाठी महापालिकेचे 25 लाखांचे…

एमपीसी न्यूज -  पुण्याचे माजी महापौर, भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित 65 वी वरिष्ठ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी विजेतेपद 2022-23 या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri News) सह…

Kondhwa Crime News : स्वतःच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडले

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने कोंढवा परिसरात (Kondhwa Crime News) झालेल्या घरफोडीचा छडा लावला आहे. आरोपीने त्याच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडल्याचे तपासात उघड झाले आहे.मल्लप्पा साहेबान्ना होसमानी (वय 31 रा.…

Pune News : पाषाण ते पंचवटी बोगद्याच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण

एमपीसी न्यूज-  पाषाण, बाणेरबरोबरच गणेशखिंड रस्ता परिसरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या आणि पाषाण, कोथरूड आणि गोखलेनगर यांना जोडणाऱ्या बोगद्याच्या कामाचे सर्वेक्षण (Pune News) नकतेच  पूर्ण झाले.  या सर्वेक्षणाचा अहवाल (फिजिबिलिटी…

Ravet Crime News :गॅस एजन्सीतील कामगाराने केला 35 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – गॅस एजन्सीत काम करणाऱ्या कामगाराने दुकानात येणारी रक्कम दुकान मालकाला न देता ती थेट स्वतःच्या व घरच्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करत 35 लाख रुपयांचा (Ravet Crime News) अपहार केला आहे. हा अपहार 20 फेब्रुवारी 2021 ते 29 नोव्हेंबर…

Mahavitaran News : वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका व जाळू नका : महावितरणाचे आवाहन

एमपीसी न्यूज - शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत…

Pune News : जी-२०’च्या अभिरूप परिषदेत  ‘राजीव गांधी ई -लर्निंग स्कूल’…

एमपीसी न्यूज - 'जी-२०' परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी  उत्तम समन्वय राखत 'जी -२०' परिषदेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी चोख नियोजन केले आहे. त्याचाच…