Umbre Navlakh News : प्रेम प्रकरणातून विद्यार्थ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – प्रेम प्रकरणातून एकाने 22 वर्षीय विद्यार्थ्याला दगडाने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.9)  उंब्रे नवलाख येथे घडली (Umbre Navlakh News) आहे.

प्रतिक सुरेश बावणे (वय 22 रा.देहुरोड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन सुरेश शेलार (वय 27 रा.गोखलेनगर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Talegaon Dabhade : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम संबंधातून आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण केली आहे. यामध्ये फिर्यादी जखमी झाले असून पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस (Umbre Navlakh News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.