Chandkhed Crime news : चांदखेड गावाच्या उरूसामध्ये टोळक्याने केला हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज- चांदखेड गावाच्या उरूसामध्ये एका टोळक्याने हवेत गोळीबार केल्याने दहशतीचे ( Chandkhed Crime news) वातावरण निर्माण झाले आहे.

Pimpri News : नागरिकांनो सावध रहा, पोलिसांना सहकार्य करा, एकत्र मिळून गुन्हे आटोक्यात आणू – पोलीस आयुक्त

ग्रामस्थांनी प्राथमिक माहिती दिल्यानुसार, आज रात्री गावाचा उरूस आहे. एका टोळक्याने तमाशाच्या मंडपाचे कापड कोयत्याने फाडले. नंतर चौकात जाऊन हवेत 4 राऊंड गोळीबार केला व ते पळून (Chandkhed Crime news) गेले.
अधिक तपास शिरगाव पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.