Pune crime news :पैश्यावरून मित्राचा रॉड डोक्यात घालून खून

एमपीसी न्यूज -पैश्यावरून वाद झाल्याने मित्राचा रॉड डोक्यात घालून खून करण्यात (Pune crime news) आला आहे.   भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत आंबेगाव मध्ये  रात्री अडीच सुमारास ही घटना घडली. राहुल दांगट  खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून सुशांत आरुडे असे  आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्पोयात आला आहे .पोलिस अधिक  तपास करत आहेत

Hadapsar Crime news : संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कथित कोयता गॅंग च्या 14 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.