Pune : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पहाटेपासून कारवाई; नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune) पहाटेपासून कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांकडून नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू झाली आहे. नायजेरीयन ड्रग्स पेडलर आणि ड्रग्स पुरवणाऱ्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे 10 पथकं या कारवाईमध्ये समाविष्ट आहेत.   

Chakan : गुन्हेगारीवर नियंत्रणाचे पोलिसांसमोर आव्हान; चाकण औद्योगिक परिसरातील स्थिती

ड्रग्स पुरवणारे नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापेमारी केली. पुणे पोलिसांची पहाटे पासून शहरातील विविध (Pune) भागात कारवाई सुरू आहे. कोंढवा, हडपसर, कात्रज, वानवडी या परिसरात असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.