Browsing Tag

pune crime news

Pune News : कोंढवा येथील घरफोडीत 1 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - कोंढवा येथील दोन वेगवेगळ्या घरफोडीत 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान लुल्ला नगर, कोंढवा खुर्द याठिकाणी घडली. याप्रकरणी शेखर गोरडे (वय 64, रा.कोंढवा खुर्द, पुणे) यांनी…

Pune crime News : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) सकाळी दहाच्या सुमारास खडकी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मेनगेट समोरील रस्त्यावर घडली. जयवंत चंद्रकांत विश्वकर्मा (वय 38, रा. गणेशनगर, बोपखेल, पुणे )…

Pune Crime : रावणगाव ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक 

एमपीसी न्यूज - दौंड तालुक्यातील रावणगाव येथे 8 ते 9 सप्टेंबर दरम्यान अज्ञातांनी ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे ग्रामीण एलसीबी शाखेने…

Pune crime News : हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी, 18 गावठी पिस्टल व 27 जिवंत काडतूसासह 6 जणांना अटक

एमपीसी न्यूज - 18 गावठी पिस्टल व 27 जिवंत काडतूसे जवळ बाळगणा-या सहा जणांना हडपसर पोलिसांनी सापळा रचून रविवारी (दि.20) अटक केली. त्यांच्याकडून 18 गावठी पिस्टल, 27 जिवंत काडतूसे व एक चोरीची दुचाकी असा एकूण 5.68 लाखांचा मुद्देमाल जप्त केला…

Pune crime News : अट्टल सोनसाखळी चोरास अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या अट्टल सोनसाखळी चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे घडकीस आले असून, एक लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सनी…

Pune crime News : वाकडेवाडी येथील घरफोडीत 21 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल 21 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरफोडीचा हा प्रकार 14 सप्टेंबर सायंकाळी 7.30 ते 15 सप्टेंबर मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान भाले इस्टेट, वाकडेवाडी येथे घडला. याप्रकरणी फ्लॅटधारक…

Pune News : महिलेकडून खोट्या तक्रारीची भीती; एकाने केला ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - महिला आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करणार असल्याच्या भितीने एका व्यक्तीने ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास एरंडवणे येथील अलंकार पोलीस ठाण्यासमोर घडली. याप्रकरणी अलंकार…

Pune Crime : आंबेगाव खुर्द येथील कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये दोघांनी स्वॅब दिले फेकून ; पोलिसांनी केला…

एमपीसी न्यूज - आंबेगाव खुर्द येथील कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये स्वॅब फेकून देणाऱ्या दोघांविरोधात मंगळवारी पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.  आंबेगाव खुर्द येथील स्वॅब सेंटरमध्ये आमची अगोदर टेस्ट करा, नाही तर आम्ही कोणाचीच करू देणार…

Pune crime News : सेवानिवृत्त फौजदारावर कोयत्याने वार करुन मोबाईल हिसकवणाऱ्या गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज - सेवानिवृत्त फौजदारावर कोयत्याने वार करुन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन फरार झालेल्या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल, एक दुचाकी व…