Pune : पुण्यात सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड

एमपीसी न्यूज -पुण्यात सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड काढण्यात (Pune)आली आहे . दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी काढली धिंड आहे .

ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत (Pune)माजवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला त्याच ठिकाणी धिंड काढत पुणे पोलिसांनी आरोपींना शिकवला धडा आहे.

Pimpri Chinchwad RTO : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका; दुचाकीचा नंबर चारचाकीसाठी राखून ठेवण्याची संधी

पुण्यातील हडपसर भागात दुकानांची तोडफोड केली होती. अभयसिंग सिकंदर सिंग जुनी आणि दीप दिलीप कसबे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.