Dapodi : रिक्षातून रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – रिक्षाच्या डीक्कीचे लॉक तोडून (Dapodi) त्यातून रोख रक्कम चोरीला गेली आहे हा चोरीचा प्रकार 22 ते 23 जून दरम्यान दापोडी येथे घडला आहे.

 

याप्रकरणी रिक्षा चालक अनिल बाजीराव काटे (वय 50 रा .दापोडी)  यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात पुन्हा दाखल केला आहे.

 

Talegaon Dabhade : जैन बांधवांच्या चार्तुमासानिमित्त तळेगाव येथे साधु – साध्वींचा प्रवेश व मिरवणूक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या रिक्षाच्या डीक्कीमध्ये भिशीचे मिळालेले 17 हजार रुपये रोख रक्कम  ठेवली होती. यावेळी चोरट्याने डीक्कीचे लॉक तोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत (Dapodi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.