Dehugaon : इंद्रायणी नदीत महिला बुडाली

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे (Dehugaon ) इंद्रायणी नदीत एक महिला बुडाली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.

विद्या संभाजी लोंढे (वय 47, रा. चिंचवड) असे महिलेचे नाव आहे.

India News : रोहित शर्माला कर्णधार पदी एकही उत्तराधिकारी नाही- दिलीप वेंगसरकर

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीत एक महिला बुडाल्याची घटना उघडकीस आली. बचाव पथकाने महिलेला पाण्यातून बाहेर काढले आहे. महिलेचा पाय घसरून पाण्यात पडली असल्याचे सांगितले जात आहे. महिलेचा मृतदेह नदीतून बाहेर काढून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला (Dehugaon ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.