Karnataka Election Result : आज होणार कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज-आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार ( Karnataka Election Result ) आहे. सर्व 224 विधानसभा जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

Talegaon : किशोर आवारे अनंतात विलीन

यावेळी 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. कर्नाटकच्या जनतेनं कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकला ते काही तासात स्पष्ट होणार आहे.राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे.

 

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला  होईल. दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.