Talegaon : आमदार सुरेश धस यांची सुनील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट

एमपीसी न्यूज – बीड जिल्हा विधानपरिदषद मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश आण्णा धस यांनी काल (शनिवार) सायंकाळी 7.00 वाजता तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. 

त्यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करुन तळेगाव दाभाडे नगरपरिषद, भारतीय जनता पार्टी तळेगाव शहर व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान मावळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.