Browsing Tag

883

Pune : विठ्ठल नामाच्या जयघोषात ज्ञानोबा व तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान

एमपीसी न्यूज - माउली माउलीचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी आज सकाळी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. ज्ञानोबांच्या पालखीनं आज सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी तर…

Pune : माउलींचा अश्व हिराचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दोन अश्वांपैकी एका अश्वाचे आज (रविवार) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ही वार्ता पसरताच वारक-यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हिरा असे या अश्वाचे नाव असून…

Pune : सिंहगड घाटात दरड कोसळली; गडावर जाणारी वाहतूक बंद

एमपीसी न्यूज - सिंहगड घाटात आज रविवारी (दि. 8) पहाटे दरड कोसळली. यामुळे गडावर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने गडावर पर्यटक नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. सिंहगड,…

Wakad : देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर खासगी बस पुलाच्या कठड्याला धडकून उलटली; 8 ते 10 जण गंभीर…

एमपीसी न्यूज - वाकड येथे देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर एका खासगी बसचा उलटून अपघात झाला. या अपघातात 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली ते कोल्हापूर (MH 09 CV 3697) ही खासगी बस वाकड येथून…

Pune : माउली माउलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शहरात दाखल

एमपीसी न्यूज - विठ्ठल नामाच्या जयघोषात संत तुकारामांच्या पालखीच्या आगमनानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनेही आज सायंकाळी सातच्या सुमारास पुण्यात आगमन झाले. यावेळी वारक-यांच्या चेह-यावर विठ्ठल भक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. तर संपूर्ण…

Pune : विठ्ठल नामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे शहरात आगमन

एमपीसी न्यूज - विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठला हरी ओम विठ्ठलाच्या नामघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज शनिवारी सकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातून पुण्याकडे प्रस्थान केले होते. तर थोड्याच…

Mumbai : मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस उद्या रद्द

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला येणारी डेक्कन एक्सप्रेस उद्या (रविवार, दि.8) रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्जत पॅसेंजरही रद्द करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम मुंबई-पुणे…

Pune : आयकर विभाग, हॉकी लव्हर्स, पीसीएमसी संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश !

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा एमपीसी न्यूज - कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत हॉकी युनायटेड, एसआरपीएल आणि एक्सलन्स् अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या…

Dehugaon : संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिसांची कडेकोट सुरक्षा

एमपीसी न्यूज - जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत. यंदा पालखी…

Dehugaon : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी प्रस्थान

एमपीसी न्यूज - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 333 व्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासन देखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोहळा…