Browsing Tag

883

Kharadi : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट उध्वस्त; तीन तरुणींची सुटका

स्पा मालकाला अटक एमपीसी न्यूज - खराडी येथील स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली चालवले जाणारे सेक्स रॅकेट पुणे पोलिसांच्या सामाजिक गुन्हे शाखेने उध्वस्त केले. पोलिसांनी स्पा सेंटरच्या मालकाला अटक करून यावेळी तीन तरुणींची सुटका…

DehuRoad : डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे घोरावडेश्वर देवस्थान परिसराची स्वच्छता

एमपीसी न्यूज - डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून पर्यावरणाच्या संर्वधनासाठी घोरावडेश्वर देवस्थान येथील डोंगर परिसरातील प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. कॉलेजचे सर्व…

Talegaon : आमदार सुरेश धस यांची सुनील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट

एमपीसी न्यूज - बीड जिल्हा विधानपरिदषद मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश आण्णा धस यांनी काल (शनिवार) सायंकाळी 7.00 वाजता तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. …

Pune : शास्त्रीय पद्धतीने वेटलॉस आणि मधुमेहमुक्ती…

एमपीसी न्यूज - सध्या देशभरात वाढते वजन आणि मधुमेह या आजरांनी त्रस्त असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे डाएट घेऊनही वजन जैसे थेच राहते तर मधुमेह नियंत्रणात येत नाही. तरीही या दोन्ही समस्यांशी लोक आपआपल्या…

Pune : डीएसके घोटाळा : बँक ऑफ महाराष्ट्राच्या आणखी तीन अधिका-यांचा जामीन मंजूर

डीएसकेंच्या कंपन्यांचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर आणि डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे यांच्या जामीन अर्जावर आज सायंकाळी सुनावणी एमपीसी न्यूज - डीएसके घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या आणखी तीन अधिका-यांना…

Pune : पीएमपीने डिझेल बस खरेदी करू नये – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - पीएमपीने आगामी काळात एकही डिझेलवर चालणारी बस खरेदी करू नये तसेच भाडेतत्वावरही घेऊ नये, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच इलेक्ट्रिकवरील 500 आणि सीएनजीवरील 400 बसेस खरेदीची प्रक्रियाही लवकरात लवकर…

Talegaon : भाजप युवा मोर्चातर्फे मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार

एमपीसी न्यूज - जीवनात कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी केवळ कागदावरचे मार्क महत्वाचे नाही. टक्केवारीवर गुणवत्ता ठरवू नका, स्वतःमधील कलागुण ओळखा. उच्च गुण प्राप्त करणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतोच असे नाही यासाठी बुद्धिमत्ता आवश्यक आहे.…

Pune : डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला अटक; 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 2 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा आज स्वतःहून हजर झाला.…

Hadapsar : सासूनेच दिली जावयाला मारण्याची सुपारी; आरोपींना अटक

आठवडाभरापूर्वी हडपसर येथे इसमावर कोयत्याने वार केल्याच्या घटनेचा झाला उलगडा पुन्हा दुस-या मुलीसोबत कोणी प्रेमविवाह करू नये म्हणून दिली जावयाला मारण्याची सुपारी एमपीसी न्यूज - पहिल्या मुलीने प्रेमविवाह केल्यानंतर दुस-या मुलीसोबत…

Talegaon Dabhade : हचिंग शाळा प्रशासन व पालकांच्या वादात सुनील शेळके यांची मध्यस्थी

शुल्कवाढ लवकरच रद्द करण्याचे आश्वासन एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील हचिंग शाळेकडून वाढीव शुल्क कमी करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली. हचिंग शाळेने शालेय शुल्कात 50 ते…