Pimpri : दशरथ बर्गे यांचे निधन

एमपीसी न्यूज – लामजेवाडी ( ता. इंदापूर) येथील ( Pimpri ) शेतकरी कुटुंबातील दशरथ भगवान बर्गे ( वय 75 ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी ( दि.10) निधन झाले.

Chakan : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना नातवंडे, असा परिवार आहे. पत्रकार गोविंद बर्गे यांचे ते ( Pimpri ) वडील होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.