Pimpri : माता रमाई बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज़-  काल (दि.1 मे ) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त (Pimpri ) पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या अजंठा नगर येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला अमोल ग.गोरखे (आरोग्य निरीक्षक पर्यावरण अभियांत्रिकी विभाग) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेस “घंटा”  भेट म्हणून देण्यात आली.

Today’s Horoscope 02 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका अनिता रोडगे व  प्रमिला होले यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित (Pimpri ) होते. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सतिश पाटील यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.