Pune : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनद्वारे ‘ अनुभव ‘ नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Pune ) सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  ‘ अनुभव ‘  या   नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यांजली डान्स अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थिनी  शिष्या सहभागी होणार आहेत.भरतनाट्यम,लोकनृत्य,संथाल,कुमी,लंबाडी,बिहू,भांगडा,गरबा नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.

हा कार्यक्रम शनीवार, 15 जुलै   2023  रोजी सायंकाळी सव्वा सहा   वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.

Pune : चौथ्या गांधी  दर्शन  शिबिराला चांगला प्रतिसाद

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 172 वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती (Pune ) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.