Pune : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे लालबहाद्दूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे (Pune)आज काँग्रेस भवन येथे भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

Maharashtra : स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र पहिला

यावेळी बाळासाहेब अमराळे, राजू ठोंबरे, दिलीप लोळगे,(Pune)आशुतोष जाधवराव, प्रसाद वाघमारे, योगेश यादव, राज गहलोत, सुजित गोसावी, ऋणेश कांबळे, मनोहर गाडेकर, सिताराम चव्‍हाण, हमीद इनामदार, भास्कर कांबळे, वस्ते गुरूजी आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.