Pune : पुण्यात टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला आग; 25 वाहने आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यात सिंहगड रस्ता नवशा मारुती मंदिरामागे टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली.अग्निशमन दलाची 5 वाहने  तात्काळ  घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

 

Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा लंडनमध्ये उभारणार – सुधीर मुनगंटीवार

सिंहगड रस्ता नवशा मारुती मंदिरामागे टिव्हीएस सर्व्हिस सेंटर आहे. या सर्व्हिस सेंटरमध्ये  सकळी 7.45 मिनिटांनी आग लागली असून  शॉट सर्किटमुळे 25 दुचाकी वाहने आगीत जळून खाक झाली आहेत. आग आटोक्यात आली असून कुलिंगच काम सुरू आहे. घटनास्थळी धूराचे  लोट येत होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.