Browsing Tag

पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune : धरणांत 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना वाढीव पाणी का नाही?

एमपीसी न्यूज - यंदा निसर्गराजाने दमदार हजेरी लावून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला. हे पाणी साठविता येत नाही म्हणून तब्बल 20 टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात आले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी’ला आणखी दोन वर्षे भेडसावणार पाणी टंचाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड या स्मार्ट सिटीसाठी भामा - आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहेत. थेट पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणणे, रावेत बंधारा दुरूस्त करणे, नवीन बंधारा बांधणे, आदी मुख्य योजनांचा…

Pune : पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळणार – आमदार माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना उर्वरित आर्थिक मदत तातडीने मिळणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा झाली आहे. जिल्हाधिका-यांनी शासनाकडे पाठविलेल्या या विषयाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येईल,…

Pune : चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे पुणेकरांना गाजर ; 15 टक्केच काम पूर्ण

एमपीसी न्यूज - चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे भाजपने पुणेकरांना गाजरच दाखविले आहे. या योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, आतापर्यंत केवळ 15 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. समान पाणीपुरवठा…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 100 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकरांना पाणी नाही!

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीही, पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. प्रत्येक गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात करण्यात येत आहे. त्यामुळे…

Pune : पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

एमपीसी न्यूज - यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडेतीन महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात 54 हून अधिक नागरिक बळी गेले आहेत. याला जबाबदार धरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,…

Pune : चंद्रकांतने काढली चंद्रकांतची समजूत

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची समजूत काढून त्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी करून…

Pune : घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन 

एमपीसी न्यूज - घोरपडी येथील पुणे–सोलापूर तसेच पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या कार्यक्रमाला…