Browsing Tag

सोन्या-चांदीचे दागिने

Chinchwad Business News : दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये खास गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक दागिन्यांचा…

एमपीसी न्यूज - चैत्र पाडवा म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अनेक जण गुढीपाडव्यानिमित्त नवीन दागिन्यांची खरेदी करतात. महिलावर्ग त्यासाठी आधीपासूनच पैशांची तजवीज करून ठेवतात. त्यातच दागिन्यांची खरेदी प्रत्येक…

Pune : घरफोडी प्रकरणातील तीन चोरट्यांना 24 तासात अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील नानापेठेतील राजेवाडी येथील किराणा व्यापा-याचे घर फोडणा-या तीन चोरट्यांना समर्थ पोलिसांनी 24 तासात अटक केली. ही घटना 4 जून ते 9 ऑगस्ट या दरम्यान घडली. एका अल्पवयीनासह दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. रोहन…

Sangvi : कुटूंब कोकण पर्यटनाचा आनंद घेत असताना चोरट्यांनी फोडले घर

एमपीसी न्यूज - संपूर्ण कुटूंब कोकण पर्यटनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. चोरट्यांनी घरातून 61 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.…

Bhosari : घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून 72 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घुसून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे, चांदीचे दागिने, रोकड असा 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे शुक्रवारी (दि. 31)उघडकीस आली. याप्रकरणी संतोष गंगाधरराव कुंभार…