Browsing Tag

अग्नितांडव

Pune : पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या कामगिरीचा कस

एमपीसी न्यूज - पुणे शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट जवळच्या झोपडपट्टीत आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास आग लागली. ही आग काही क्षणात पसरत गेली आणि यामध्ये शेकडो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अडीच…