Browsing Tag

अप्पर डेपो बसस्थानक येथील घटना

PMPML bus fire : पीएमपीएमएलच्या बसमध्ये आग

एमपीसी न्यूज :  अप्पर डेपो बसस्थानक येथे पीएमपीएमएलच्या बसला आज दुपारी 12.04 मि. आग लागली. आगीची वर्दी प्राप्त होताच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून (PMPML bus fire) अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले…